रत्नागिरी शहराला आज पाणीपुरवठा नाही

0

रत्नागिरी : महिनाभरात तिसऱ्यांदा रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. मजगाव रोडवरील तटरक्षक समोर एमआयडीसीकडे जाणारी जलवाहिनी तीन ठिकाणी फुटली आहे. या दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here