मनसूख हिरेन प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

0

मुंबई : गुन्हे शाखेतून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली असून नागरी सुविधा केंद्रात वाझे यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून काल रात्री सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आले. आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत सचिन वाझे कार्यरत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here