गुहागर मतदारसंघात ३५ कोटींची विकासकामे मंजूर

0

चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आ. भास्कर जाधव यांनी कोरोना संकटकाळात देखील गेल्या आर्थिक वर्षात आपल्या अनुभवाच्या जोरावर तब्बल ३५ कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात आणली आहेत. मतदारसंघातील गुहागर, चिपळूण व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विकासकामे या निमित्त मंजूर झाली आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here