डाक अदालतीचे ३० मार्च रोजी आयोजन

0

रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी येथे ३० मार्च रोजी सायं. ४ वाजता डाक अदालत होणार आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारीचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. २३ मार्चपर्यंत तक्रार पाठवावी, असे कळवण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here