गुटखा विक्रीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

0

चिपळूण : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चिपळूण शहर परिसरात एकाही टपरीवर गुटखा विक्री होताना आढळून आले नाहीत. मात्र, त्यांना पिंपळी खुर्द येथे जिन्याखाली छोट्याशा गोडावूनमध्ये अवघा २९ हजार रुपयांचा गुटखा सापडला आहे. त्यामुळे या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून अन्न व औषध प्रशासनाची कारवाई हा केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here