पुणे : पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी यासाठी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याचे पुणे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी जास्त केसेस आहेत त्या सर्वच ठिकाणी लसीकरणासाठी हेच धोरण अवलंबावे अशी मागणी आपण खासदारांतर्फे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 12-Mar-21