मराठा आरक्षणाबाबतीत सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता : खा. संभाजीराजे

0

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. यावरून खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा सरकारला सुनावले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे. असं संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं. यावेळी त्यांनी सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, असं देखील बोलून दाखवलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:22 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here