रत्नागिरी : तालुक्यातील पाली पाथरट, साठरेबांबरमधील शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामामध्ये कलिंगड पिकाची लागवड केली असून गेल्या काही दिवसात या विभागामध्ये झालेल्या हवामान बदल व अवकाळी पाऊसाचा परिणाम होऊन कलिंगडाच्या वेलांवर बुरशीजन्य, वेलमर रोगाची लागण झालेली आहे. आता एैन फळधारणेच्या वेळीच त्याचा उत्पादनाला फटका बसून फळांचा दर्जा कमी होऊन वजन कमी होत असून एकूणच फळधारणेवर ६० ते ७० टक्के परिणाम होऊन तेवढी उत्पादन घट होणार असल्याने त्यामुळे शेतक-यांना त्याचा फटका बसून आर्थिक नुकसान होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 12-Mar-21
