कोरोनाच्या नावाने यंदाही शिमगा; शासकीय निर्बंधामुळे शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण

0

रत्नागिरी : शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु असतानाच शिमगोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले असल्याने शिमगोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. गतवर्षी शिमगोत्सवानंतर कोकणात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना किमान शिमगोत्सवाचा आनंद लुटता आला होती. मात्र यावर्षी शिमगोत्सवाचे ढोल वाजायला सुरवात झाली असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शिमगोत्सवाची जोरदार तयारी करणारे ग्रामदेवतेचे मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:10 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here