खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना करणार कोरोना योद्ध्यांचा सन्मान

0

सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत यांच्या १५ मार्च रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील सर्व १२७ आशा सेविकाचा सत्कार हा कोरोना योद्धा म्हणून १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता केला जाणार आहे. त्याच बरोबर इतरही अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर याची आज पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here