ग्रीन रिफायनरी बद्दल ना. उदय सामंत यांचं मोठं विधान…

0

चिपळूण : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत चिपळूण दौऱ्यावर असता त्यांनी ग्रीन रिफायनरी बद्दल मोठं वक्तव्य केले आहे. ‘ग्रीन रिफायनरी प्रकल्पास नाणार परिसरातील अकरा गावांचा विरोध आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध डावलून तेथे प्रकल्प होणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी प्रकल्पाला समर्थन मिळेल त्या ठिकाणी हा प्रकल्प होईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. याचवेळी त्यांनी चिपळूणसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीतून रासायनिक उद्योगासाठी उपयुक्त ठरेल’, असा तंत्रशिक्षण प्रकल्प उभा करू, अशी घोषणा केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here