‘नांदिवडे एसटी बस पूर्ववत न झाल्यास आंदोलन छेडणार’

0

रत्नागिरी : शाळा दुरुस्तीच्या कामासाठी रात्री वस्तीची एसटी बस नेणाऱ्या चालक, वाहकांची गैरसोय झाली. चालक, वाहक ज्या खोलीत वस्ती करतात त्या खोलीत शाळेचे सामान ठेवण्यात आले. वस्तीची खोली अशाप्रकारे काढून घेण्यात आल्याने नांदिवडेत जाणाऱ्या सर्व एसटीच्या फेऱ्या रद्द करण्याचा तुघलकी निर्णय एसटी प्रशासनाने घेतला. बससेवा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच आर्या गडदे यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here