शिळ-गोठणे-सौंदळ रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ४० लाख मंजूर

0

राजापूर : गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेल्या शिळ गोठणे दोनिवडे सौंदळ रस्त्याचे रुंदीकरणासह मजबूतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी रु. २ कोटी ४० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here