खेर्डी येथून बुलेट मोटारसायकल लांबविली

0

चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी दत्तवाडी येथील पवार रेसिडेन्सीमधून इमारतीखाली उभी केलेली बुलेट (क्र. एमएच०८-एटी-२१७१) मोटारसायकल अज्ञाताने लांबवली आहे. यामध्ये रवींद्र विठोबा शिंदे (४१, रा. खेर्डी) यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दि. १० मार्च रोजी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून या बाबत अधिक तपास येथील पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here