मुंबई : जीवन जगायची ओळखा नस; घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस, असे काव्य करीत कोविड लस बाबत कोणतीही शंका न बाळगता न घाबरता सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्या सह जे जे रुग्णालयात शुक्रवारी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला. यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ तात्याराव लहाने, डॉ. संख्ये, डॉ व्ही. पी. काळे, डॉ. सुरवसे डॉ. प्रशांत होवाळ, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 13-Mar-21