शरद पवारांचे निकटवर्तीय अॅड एकनाथराव साळवे यांचं निधन

0

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय, अॅड. एकनाथराव साळवे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. साळवे यांनी आज चंद्रपुरातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेक नक्षल संबंधित खटल्यात नक्षलवाद्यांचे आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. 1967 ते 1978 असे दोन टर्म चंद्रपूर मतदारसंघातून काॅंग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:49 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here