महावितरणच्या कणकवली विभागात २९ कोटींची थकबाकी

0

सिंधुदुर्ग : कणकवली विजवीतरण विभागांतर्गत कणकवली, देवगड, मालवण आणि वैभववाडी आचरा, या उपविभागीय अंतर्गत कणकवली विभागीय कार्यालयाची एकूण २९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ या भावनेतून वीजग्राहकांनी ३१ मार्चपूर्वी आपली थकीत विजबिले भरून विजवीतरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here