शिमगोत्सवापूर्वी लसीकरण पूर्ण करा, आ. योगेश कदम यांच्या सूचना

0

खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र खेड तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप लसीकरणाला सुरुवातच झाली नसल्याची गंभीर बाब शुक्रवारी १२ रोजी झालेल्या आढावा बैठकीदरम्यान समोर आली. याबाबत नाराजी व्यक्त करत शिमगोत्सवापूर्वी लसीकरण पूर्ण करा, अशा सूचना आ. योगेश कदम यांनी दिल्या आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here