ममतांसोबतची घटना घातपात नाही तर अपघात, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान जखमी झाल्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. आपल्यावर प्रतिस्पर्धी भाजपाकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत होता. तर ममता बॅनर्जी ह्या खोटे बोलत असल्याचा दावा भाजपाकडून येत होता. दरम्यान, ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:01 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here