आंबेशेत येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या आंबेशेत येथे एकाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. संतोष सुरेश नागवेकर (४५, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. या बाबत पोलिस पाटील उदय मधुसूदन लिमये यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्या नुसार शनिवारी सकाळी त्यांना संतोष आंबेशेत येथील एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी अधिक तपास हे. कॉ. जितेंद्र पलांडे करत आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:13 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here