एक हजार मच्छिमारी नौकांची नोंदणी रद्द

0

रत्नागिरी : नोंदणीकृत आणि प्रत्यक्षात परवाना घेतलेल्या मच्छीमारी नौकांच्या संख्येत तफावत आढळून आल्यामुळे त्याविषयी सर्वेक्षण मत्स्य विभागाकडून करण्यात आले. यामध्ये तब्बल एक हजार नौका परवाना न घेतलेल्या आढळून आल्या. त्यामुळे त्यांची नोंदणी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून रद्द करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here