महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात ५८ कोटींची थकबाकी

0

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ८१ कोटींवर पोहोचलेली महावितरणची थकबाकी ग्राहक करीत असलेल्या भरण्यामुळे कमी होत असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप ५८ कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. गतवर्षी मार्चपासून एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यास सुरुवात झाल्यानंतर ग्राहकांकाडून वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here