रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध तबलावादक, तसेच फाटक हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक मिलिंद टिकेकर यांना आज 15 मार्च रोजी सकाळी देहावसान झाले. त्यांच्या अकाली निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मिलिंद टिकेकर हे रत्नागिरीत तबलावादक म्हणून प्रख्यात होतेच, याचबरोबर एक सदाबहार, चैतन्यपूर्ण, हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना प्रिय होते. आज त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:43 PM 15-Mar-21
