शेतकऱ्यांचे आंदोलन डिसेंबरपर्यंत चालणार : राकेश टिकैत

0

नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन यंदाच्या डिसेंबरपर्यंत चालेल, असा निर्धार राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी येथे व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here