‘…तर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ओएनजीसीला सर्वेक्षण करू देणार नाही’; मंत्री अस्लम शेख यांचा इशारा

0

मुंबई : माझी बांधिलकी ही मच्छीमार बांधवांशी असून तेल व नैसर्गिक वायुमंडळामार्फत (ओएनजीसी) होणाऱ्या भूगर्भ (सेस्मिक) सर्वेक्षणामुळे माझा मच्छीमार बांधव जर उद्ध्वस्त होणार असेल तर मुंबईतील सर्व मच्छीमार संस्थांना सोबत घेऊन सुमारे एक हजार नौका समुद्रात उतरवू. सर्वात पुढच्या नौकेत उभा राहून आपण स्वत :या आंदोलनाचं नेतृत्व करीन. मच्छीमार बांधवांची नुकसान भरपाई न दिल्यास महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ओएनजीसी करत असलेलं सर्वेक्षण आम्ही बंद पाडू, असा ठोस इशारा स्वत: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here