◼️ शिवसेना सचिव तथा खासदार मा.श्री.विनायकजी राऊत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी रत्नागिरी शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
◼️ प्रथम रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी चरणी राऊत साहेबांना दीर्घायुष्य मिळो, म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात आली
◼️ त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आली
◼️ नंतर रिमांड होम येथे मुलांना खाऊ चॉकलेट वाटप करण्यात आले
◼️ याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उनगराध्यक्ष रोशनभाई फाळके, विधासभा क्षेत्र प्रमुख प्रमोदजी शेरे, उपशहर प्रमुख प्रशांत साळूंखे, विजय खेडेकर, नगर परिषद आरोग्य सभापती निमेश नायर, नगरसेवक विकास पाटील, राशिदा गोदड, मीरा पिलणकर, रत्नागिरी शहर युवाधिकारी अभिजीत दुडे, विभागप्रमुख अप्पा पुनस्कर, सलिल डाफळे, राजु नेरकर, संदेश भिसे, राहुल रसाळ, विभागसंघटक नूतन कोळेकर, निधी शिवलकर, कशिश मयेकर, शाखासंघटक गीता शिंदे आदी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:37 PM 15-Mar-21


