वाचकांनो सावधान…खबरदारच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काढले जात आहेत नवे ग्रुप

0

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी खबरदार या आयएसओ मानांकित रजिस्टर्ड वृत्तपत्राच्या नावाशी साधर्म्य असणारे ग्रुप आजवर अनेकांनी काढले व वाचकांची फसगत केली. काहींवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र अजूनही काहींचे उद्योग सुरूच असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी खबरदारच्या लोकप्रियतेचा फायदा उठवत नावाशी साधर्म्य असणारे whtsapp ग्रुप तयार करून वाचकांची फसगत करणाऱ्यांपासून सावध राहा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:36 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here