जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष महेश नाटेकर यांचा सत्कार

0

रत्नागिरी : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष महेश नाटेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेची व समाजाची सद्यस्थितीत चाललेली प्रगती समाधानकारक आहे, असे मत नाटकर यांनी सत्काराप्रसंगी व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:03 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here