आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या भेटीला; कोरोना लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी करणार

0

नवी दिल्ली : राज्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेणार आहेत. त्याआधी राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी बातचित केली. राज्यात अधिक कोरोना लस पुरवण्याची मागणी करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:53 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here