भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला मृतदेह

0

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या खासदारांची निवासस्थानं आहेत. त्यातल्या एका फ्लॅटमध्ये शर्मा यांचा मृतदेह आढळून आला. शर्मा यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:50 AM 17-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here