विहिरीत उडी घेत वृद्धेची आत्महत्या

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द येथे वृद्धेने घराच्या जवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार १६ मार्च रोजी दुपारी १२.४० वा. सुमारास उघडकीस आली. अल्पना अंकुश पिलणकर (६०, रा. पोमेंडी खुर्द, रत्नागिरी) असे विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून अल्पना या मानसिक आजाराने ग्रस्त होत्या. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 17-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here