जुगार अड्ड्यावर धाड

0

रत्नागिरी : नागरिकांकडून पैसे घेऊन बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विजय गणपत आयनारकर (४९, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जगाराचे साहित्य असा एकूण ८६७ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात पोलिस नाईक राहल शरद घोरपडे यांनी तक्रार दिली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 17-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here