कामकाजाच्या पहिल्याच दिवशी संगमेश्वर सभापती जया माने यांचा लेटलतिफांना दणका

0

संगमेश्वर : कामकाजाच्या पहिल्याच दिवशी संगमेश्वरचे सभापती जया माने यांनी पंचायत समितीमधील लेटलतिफ कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. पहिल्या टप्प्यात ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 19-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here