रत्नागिरी खबरदारच्या वर्धापन दिनानिमित्त केले ३३ जणांनी रक्तदान

0

३ ऑक्टोबर २०१९ रोजी रत्नागिरी खबरदारने आपला ६ व वर्धापन दिन साजरा केला. सातत्याने समाज हितासाठी झटणाऱ्या रत्नागिरी खबरदारने आपला ६ व वर्धापन दिन रक्त दान करून साजरा करण्याचा संकल्प करून वाचकांना आवाहन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३३ जणांनी रक्तदान केले. शिवाय १५ जणांना वैद्यकीय निकषात न बसल्याने पार जावे लागे. रक्तदान शिबिरात महिला, महविद्यालयातील विद्यर्थी यांनी देखील सहभाग नोंदवला. रत्नागिरी खबरदारच्या आवाहनास प्रतिसाद देत काहींनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केले. या शिबिरात एका मुकबधीर युवकाने देखील रक्तदान केले. रत्नागिरी खबरदारच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वानीच कौतुक केले. जिल्हा रुग्णालयात आयोजित या शिबिरादरम्यान आ. उदय सामंत, जिल्हा शल्यचिकित्सक बोल्डे, किरणशेठ सामंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. सर्व रक्तदात्यांना रत्नागिरी खबरदार कडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

या शिबिरातील रक्तदात्यांची नावे पुढीलप्रमाणे

▪प्रसन्न पेठे

▪रोहित बेंद्रे

▪आनंद कीर

▪पराग पानवलकर

▪अंकुश कांबळे

▪वासिफा जहीर अली काझी

▪अनुजा दिलीप सावंत

▪दत्ताराम देमा मुंडेकर

▪प्रमोद दत्तात्रय खेडेकर

▪सुधीर प्रभाकर रसाळ

▪सौरभ सुमंत काळे

▪भूपेश संजय जैन

▪केतन प्रवीण पिलणकर

▪मिलिंद राजाराम खानविलकर

▪रुहान अ म सिकंदर

▪भालचंद्र राजाराम देसाई

▪गणेश गौडा उमराणी

▪संकेत सुरेश कदम

▪पल्लवी आशिष तावडे

▪मिलिंद मनोहर दळी

▪आनंद श्रीपती तापेकर

▪सौरभ सुरेश मलुष्टे

▪दीपक गजानन पवार

▪मदन वासुदेव बोरकर

▪वीरेंद्र विष्णू वणजु

▪राजेश तिवारी

▪राजाशेठ बामणे

▪जगदीश चमनलाल पटेल

▪गणेश सुरेश पेडामकर

▪गणेश सखाराम खेडेकर

▪आदेश गंगाराम पावरी

▪सिद्धार्थ बेंडके

▪हेमंत वणजु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here