टोकियो : जपानमधील टोक्यो या भागात भूकंपाचे हादरे बसल्याचं म्हटलं जात आहे. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलनुसार 6.8 इतकी असल्याचं लक्षात येत आहे. भूकंपाचे हादरे बसल्यानंतर लगेचच स्थानिक किनारी भागात त्सुनामीच्या संकटाचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं यासंदर्भातील माहिती दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:15 PM 20-Mar-21