रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सिंचन विहिरींच्या प्रशासकीय मंजुरीचे अधिकार आता तालुकास्तरावर देण्यात आले आहेत. जिल्ह्यात भेडसावणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि जिल्हा १०० टक्के टँकरमुक्तीकडे नेण्यासाठी सिंचन विहिरीच्या योजना अंमलबजावणीला गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या निर्णयाला मान्यता दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 22-Mar-21