दापोली : अन्न-पाण्याच्या शोधात आईसोबत आलेले माकडाचे पिलू घराच्या छतावर लावलेल्या जाळीत अडकले आणि त्याची सुटण्यासाठी धडपड सुरू झाली. प्राणीमित्रांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या पिलाला जीवदान मिळाल्याची घटना दापाेली तालुक्यातील आडे येथे घडली. प्राणी वन्यजीव रक्षक मोनित बाईत या तरुणाने जाळीत अडकलेल्या माकडाच्या पिलाला जीवदान दिले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 22-Mar-21