रत्नागिरी : शहरातील एम. जी. रोड येथील दुकानाची वाट साईन बोर्ड आणि चिरे लावून अडवल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार २१ मार्च रोजी दुपारी ३.१५ वा.सुमारास घडली आहे. अनिकेत पवार (रा. काँग्रेस भुवन,रत्नागिरी) आणि निखिल चव्हाण (रा. क्रिस्टल बिल्डिंग भाजी मार्केट, रत्नागिरी) अशी संशयिताची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अनिकेत यशवंत पाध्ये (३२, रा. एम. जी. रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 23-Mar-21