करजुवे-चिपळूण एसटी फेरी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल

0

देवरूख : देवरूख आगारातून गेली अनेक वर्षे सुरू असलेली सकाळी सव्वाआठ सुटणारी करजुवे-चिपळूण ही एसटी फेरी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ही एसटी पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 24-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here