लांजा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच विराजमान

0

लांजा : तालुक्यातील १६ गावांतील सरपंचपदी महिला विराजमान झाल्या असून ९ ग्रामपंचायतींत महिलांना उपसरपंच पदावर संधी मिळाली आहे. लांजा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होताच सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. आरक्षण सोडतीनुसार सरपंचांची निवड झाली आहे. शिवसेनेने १५, गाव पॅनेलने ६, भाजपा, काँग्रेसने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:04 PM 24-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here