रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नागरी घनकरचा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. पहिला आराखडा ४ कोटी ५१ लाख ६६ हजार १३४ रुपये खर्चाचा होता. आता सुधारित आराखडा ८ कोटी ८ लाख २८ हजार ५७० रुपयांचा आहे. हा घनकचरा प्रकल्प दांडेआडोम येथे होणार आहे. आरोग्य समिती सभापती निमेश नायर यांनी पाठपुरावा करून सुधारित आराखडा तयार करून घेत तो सर्वसाधारण सभेत मंजूरही केला
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 26-Mar-21