सावधान रत्नागिरीकरांनो…आज उष्णतेच्या लाटेची शक्यता

0

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 25 मार्च 2021 ते 27 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. आज पुन्हा हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. आत्ता रत्नागिरीत ३८ डिग्री से. तापमान आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:27 PM 26-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here