महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३६ हजार ९०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

0

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३६ हजार ९०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १७ हजार १९ जण कोरोनामुक्त; ११२ जणांचा मृत्यू

◼️ मुंबईत गेल्या २४ तासांत ५ हजार ५१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; शहरातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ३ लाख ८५ हजार ६२८ वर

◼️ गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ३२१८ नव्या रुग्णांची नोंद; आठ जणांचा मृत्यू

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 27-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here