कोकण नगर येथून अज्ञात व्यक्तीने दुचाकी नेली

0

रत्नागिरी : रत्नागिरी कोकणनगर येथे पार्क करण्यात आलेली होंडा प्लेझर गाडी नं MH 08 T 3244 हि गाडी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपली समजून नेली असून त्याने आपली स्वतःची गाडी तेथेच ठेवली आहे. या ठेवण्यात आलेल्या गाडीचा नंबर GJ 25 3742 असा आहे. या अज्ञात व्यक्तीकडून अनावधानाने हे कृत्य घडले असावे असे वाटते. तरी या व्यक्तीने MH 08 T 3244 या गाडीचे मूळ मालक जयवंत शेलार मोबा. ९७६६४४९९४०, अनिल ९३५९२३३३७८ यांच्याशी तातडीने संपर्क साधावा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 27-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here