जिल्ह्यात 24 तासात 69 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक असून सोमवारी जिल्ह्यात 69 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील आजपर्यंत बाधित रुग्णांची संख्या आता 10,848 वर जाऊन पोहचली आहे. आज आलेल्या अहवालात 54 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 15 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:18 PM 29-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here