दापाेली शहरातून दुचाकी चाेरीला

0

दापाेली : शहरातील केळस्कर नाका येथून पार्क केलेली एमएच०८एआय२७३७ या क्रमांकाची केटीएम २००ड्युक कंपनीची दुचाकी चोरी केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दापाेली पाेलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आली असून, पाेलिसांनी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राेशन बाळकृष्ण धामणे (२८, रा.काजरेवाडी, आसूद, दापाेली) यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सुकाले करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 30-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here