मालगुंड परिसरात शिमगोत्सव साधेपणाने

0

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड परिसरात यंदा कोरोनाचा प्रादर्भाव लक्षात घेऊन शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मालगुंडच्या चंडिकादेवीची पालखी सहाणेवर ठेवली असून, तेथेच ओटी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 02-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here