रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

0

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रियंका यांची चाचणी निगेटिव्ह आली असली तर पतीला कोरोना झाल्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:10 PM 02-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here