कोरोनाचा कहर: राज्यात ४७ हजारांहून अधिक नवे रुग्ण

0

मुंबई : राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अत्यंत चिंताजनक होत चालली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४७ हजार ८२७ नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात राज्यात तब्बल २०२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे शासन-प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here