जिल्ह्यात 24 तासात 116 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 116 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 11 हजार 378 वर जाऊन पोहचली आहे. सापडलेल्या 155 पैकी 97 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 19 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:40 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here